Forex vs Share Market in Marathi अलीकडे तुम्ही पाहिलं असेल की अनेक ट्रेडर्स शेअर मार्केटमधून फॉरेक्स मार्केटकडे शिफ्ट होत आहेत. तर प्रश्न असा आहे – का होतंय असं? आणि खरंच फॉरेक्स मार्केट म्हणजे काय?
शेअर मार्केटमधील समस्या (Option Trading Context)
शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना टायमिंग ची मर्यादा असते (9:15 ते 3:30).
Option Greeks (Gamma, Theta, Vega, Rho, Delta) मुळे premium decay होतो.
अनेक वेळा analysis बरोबर असलं तरी मार्केट target ला पोहोचायला वेळ घेतं, त्यामुळे loss होतो.
Option selling साठी मोठा capital लागतो, त्यामुळे जास्त करून लोक option buying करतात – आणि तिथेच नुकसान जास्त होतं.
यामुळे अनेक ट्रेडर्सना frustration येतो आणि ते फॉरेक्स मार्केटकडे वळतात.
फॉरेक्स मार्केट म्हणजे काय?
Forex = Foreign Exchange
येथे शेअर्सऐवजी करन्सीज ची देवाण-घेवाण होते.
उदा. USD/INR, EUR/USD, GBP/JPY
फॉरेक्स हा ग्लोबल डीसेंट्रलाइज्ड मार्केट आहे – म्हणजे एकाच देशाचं control नाही.
जगातील सर्वात मोठं मार्केट: रोजचा trading volume अंदाजे $6.6 Trillion (per day).
शेअर मार्केट vs फॉरेक्स मार्केट – मुख्य फरक
घटक
शेअर मार्केट
फॉरेक्स मार्केट
Asset
कंपनीचे शेअर्स (उदा. TATA, HDFC)
देशांच्या करन्सीज (उदा. USD, EUR, JPY)
Time
Fixed timing (9:15 – 3:30)
24×5 Open (Monday–Friday)
Liquidity
मर्यादित
खूप जास्त (Global market)
Leverage
कमी
जास्त (up to 1:2000 brokers वर)
Suitable For
Investment, Swing Trading
Intraday Trading, Scalping
फॉरेक्स ट्रेडिंगचे फायदे
24 तास मार्केट ओपन (सोमवार ते शुक्रवार)
Liquidity खूप जास्त – मोठ्या-मोठ्या देशांचा सहभाग
High Leverage – कमी पैशात जास्त lot size handle करता येतो
Option Greeks नाहीत – premium decay नाही
Gold, Commodities, Crypto वर देखील ट्रेडिंग करता येतं
Legal की Illegal?
भारतामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग officially restricted आहे (RBI regulations प्रमाणे फक्त INR पेअरमध्येच trading कायदेशीर आहे).
पण अनेक लोक international brokers मार्फत trading करतात.
म्हणून सुरू करण्याआधी legal status आणि risk समजून घ्या.
सुरुवात कशी करावी?
TradingView सारख्या charting platform वर account बनवा.
Basic concepts शिका:
Pips (Percentage in Points)
Lot Size (0.01, 0.10, 1.00)
Leverage
Stop Loss & Take Profit
सुरुवात Demo Account पासून करा.
हळूहळू real trading मध्ये entry घ्या.
Recap
शेअर मार्केटमध्ये option trading मुळे losses जास्त होतात, त्यामुळे अनेक लोक forex कडे वळतात.
Forex म्हणजे currency trading, जगातील सर्वात मोठं financial market.
Trading vs Investing: Trading = short term, Investing = long term.
Forex मध्ये liquidity जास्त आहे, leverage जास्त आहे, आणि 24×5 मार्केट ओपन असतं.